बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सुप्रीम कोर्टाच्या बंदनंतर गाड्यांवर भरघोस सूट

सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने वाहन कंपन्यांनी गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे. होंडाने स्कूटरवर तब्बल 13 हजार 500 रुपये इतकी भरघोस सूट दिली आहे.  तर मोटारसायकलवर तब्बल 18 हजार 500 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे.
बुधवार आणि गुरुवारपर्यंतच गाड्या बूक करणाऱ्यांना ही सूट मिळणार आहे. या गाड्या खरेदी केल्यानंतर उद्यापर्यंतच नोंदणी करायची आहे. त्यानंतर या गाड्यांची नोंदणी होणार नाही.तुम्हाला कोणत्या शहरात, कोणती बाईक हवी आहे, हे कंपनीला तातडीने कळवावं लागले. किंवा थेट डिलरशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेता येईल.